आज पार पडलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत जेजानी स्कूल ऑफ स्कॉलर या शाळेतील विद्यार्थिनी धारिणी सुनील ठवरे हिने 14 वर्ष वयोगटात उल्लेखनीय कामगिरी करत पंचम क्रमांक मिळविला आहे. या यशामुळे धारिणीची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Author: Deepak Mittal
