जेजानी स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये वार्षिक क्रिडा दिन उत्साहात साजरा
देसाईगंज: 7 जानेवारी ते 10 जानेवारी 2025 या कालावधीत जेजानी स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये वार्षिक क्रिडा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या चार दिवसीय क्रिडा महोत्सवासाठी एस.आर.पी.एफ. राज्य पोलीस दलाचे माननीय दशरथ जांभूळकर सर आणि माननीय मारोती लांबेवार सर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. तसेच शाळेच्या संस्थापक नमिता जेजानी मॅडम, मुख्याध्यापिका रेहाना शेख मॅडम,